
मिलींद बाळकृष्ण पालझाडे वय ३० वर्षे, रा. शनीमंदिरजवळ चाकण, ता. खेड, जि. पुणे
खबर देणार कालीदास दशरथ पवार वय वर्षे रा. दत्तमंदीराजवळ पाण यांनी खबर दिली फीम मयत इसम हा शनी मंदीराजवळ राहते घरी गळफास घेतले स्थितीत मिळून आला आहे.
पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करत आहे कोणाची काय तक्रार असेल तर चाकण पोलीस स्टेशनचे संपर्क साधा