
खबर देणार संजु रामचंद्र पांचाळ रा. आंबेठाण रोड, यशवंत नगर चाकण, यांनी खबर दिली की, पुणे नाशिक रोड आंबेठाण चौक उड्डाण पुला खाली एक अनोळखी पुरुष मयत स्थितीत मिळफन आला आहे.
पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करत आहे कोणाची काय तक्रार असेल तर चाकण पोलीस स्टेशनचे संपर्क साधा