
माझे नाव – धर्मेद्र गुलाबसिंग पाल वय 22 वर्षे व्यावासाय पाणीपुरी विक्रि रा बाबु शेख यांचे खोलीत भाडयाने नाणेकरवाडी, ता खेड जि पुणे मुळ रा मु बेहेट ता बेहेट जि गॉलीयर रा मध्यप्रदेश मो नं 7218121940/
7066073722
समक्ष चाकण पोलीस स्टेशन येथे हजर राहुन लिहुन देतो फिर्यादी जबाब असा की, मी वरील पत्यावर
एकटाच राहणेस असुन माझे कुटुंब माझे मुळ गावी राहणेस आहे. मी चाकण येथे चाकण तळेगाव रोडचे कडेला
साईदत्त पॅराडाईज कॉलनी जवळ शिवशक्ती स्टीलचे समोर येथे मी माझे मालकिचा शिवशक्ती पाणीपुरी चा हातगाडा
लावुन सदर ठिकाणी पाणीपुरी विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मी सदर पाणीपुरीचा गाडा सायंकाळी 04/00 वा
ते रात्रौ 10/00 वा पर्यंत चालवतो.
दिनांक 09/01/2023 रोजी मी नेहमी प्रमाणे सायंकाळी 04/00 वा मी पाणीपुरीचा हातगाडा घेवुन मी पाणीपुरी विक्रि करणे करीता सदर ठिकाणी येवुन मी पाणीपुरी विक्रि करत असतांना माझे हातगाडी जवळ 4 मुली व 2 मुले असे पाणी पुरी खात असाताना रात्रौ 08/30 वा चे सुमारास तळेगाव कडुन चाकण कडे जाणारे ट्रक चालकाने रस्त्याचे विरूध्द बाजुस येवुन माझे पाणीपुरीचे हातगाडीस जोराची ठोस दिलेने माझी हातगाडी जोरात लांब उडुन पडली व मलाही हातगाडीचा जोरात धक्का लागलेने मी हि बाजुला जावुन पडलो त्यावेळेस माझे हातगाडीजवळ पाणीपुरी खाणारे 4 मुलींना सदर ट्रकने उडवलेने त्या मुलीहि लाब जावुन पडल्या त्यावेळेस सदर ट्रक चालक हा सदर ठिकाणी न थांबता अपघात करून पळुन जावु लागलेने तेथे रस्त्याचे कडेला असलेल्या लोकांनी सदर ट्रकचा पाटलाग करून सदर ट्रकचालकास तळेगाव चौकाचे बाजुला थोड्या अंतरावर जावुन पकडुन मारहान करू लागले होते. त्यावेळेस ट्रक नंबर MH.14. HU 3915असा असल्याचे मी पाहिले होते. त्यावेळेस माझे जवळ जमलेल्या लोकांनी मला उचलुन मला माझे डावे पायास व हातास मार लागलेने जमलेल्या लोकांनी अँब्युलन्सला फोन करून बोलावुन घेतलेचे नंतर इतर 4 मुलींना जबर दुखापत होवुन त्याचे डोक्यातुन व हातापायाला मार लागून रक्तस्त्राव होत असलेने जमलेल्या लोकांनी आम्हाला अँब्युलन्स मध्ये घालून उपचारा करीता दवाखान्यात पाठवून दिले होते. सदर ठिकाणी मला लोकांनकडुन सदर ट्रक चालक हा दारू पीवुन ट्रक चालवत होता व त्यामुळेच दारूचे नशेत त्याचेकडुन अपघात झालेचे समजले त्यानंतर मी ग्रामीण रूग्णालय चाकण येथे उपचार घेवुन सदर ट्रक नंबर MH.14.HU. 3915 वरील चालकाविरूध्द तक्रार देणेकरीता चाकण पोलीस स्टेशन येथे माझा भाउ ओमप्रकाश पाल व धर्मेंद्र पाल यांचे सोबत आलो असता मला तेथे पोलीसांनकडुन सदर जखमी असलेल्या मुलींची नावे हि 1) रुक्मीनी उद्धव जाधवर वय 29 वर्षे रा खराबवाडी, 2) आरती रावसाहेब भालेराव वय 19 वर्षे रा खराबवाडी, 3) गायत्री विश्वनाथ जगत वय 20 वर्षे रा नाणेकरवाडी, 4) गायत्री महेश भारती वय 18 वर्षे रा नाणेकरवाडी असे असल्याचे समजुन ट्रक नंबर MH.14.HU. 3915 वरील चालक हा गणेश सुरेश शेलुकर रा नाणेकरवाडी चाकण मुळ रा मु वाढोदा ती नांदगाव खंडेश्वर जि अमरावती असे असल्याचे समजले असुन त्याने दारू पीवुन ट्रक चालवत असले बाबतहि कळले आहे.
तरी दिनांक 09/01/2023 रोजी रात्रौ 08/30 वा चे सुमारास मौजे चाकण गावचे दिदता- शिक्रापुर रोडचे कडेला साईदत्त पॅराडाईज कॉलनी जवळ शिवशक्ती स्टीलचे समोर ता खेड जि पुणे येथे तळेगाव कडुन चाकण बाजुकडे जाणारे ट्रक नंबर MH 14.HU. 3915 वरील चालक गणेश सुरेश शेलुकर रा नाणेकरवाडी चाकण मुळ रा मु वाढोदा ता नांदगाव खंडेश्वर जि अमरावती याने त्याचे ताबेतील ट्रक दारू पीवुन बेदारक बेजबाबदार पणे व रस्त्याचे परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून चालवुन रस्त्याचे विरुध्द बाजूस मी पाणीपुरी विक्री करत