

🥇🥇जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावडमळा🏆🏆*
उज्ज्वल यशाची परंपरा कायम
इ.५वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ / २०२२
गुणवत्ता यादीत झळकलेले विदयार्थी
1)कु. रोशनी विनोद वानखेड-२३२*
2)कु. प्रियाकुमारी पिंटू पासवान -२२४*
मार्गदर्शक शिक्षक
श्रीम्. अनिता बाबूराव नादरगे*
प्रेरणास्रोत
श्री. जीवन कोकणे साहेब गटशिक्षणाधिकारी
श्री.गोडसे साहेब
विस्तार अधिकारी
श्री. राजीव आंबेकर केंद्रप्रमुख
श्रीम.छाया गोविंद फल्ले
मुख्याध्यापक
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे खूप खूप अभिनंदन💐💐