

जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी बैठक लोकनेते.मा.श्री.दौलतनाना शितोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वडगावशेरी पुणे येथे संपन्न झाली.
यावेळी प्रमुख उपस्थिती
मा.अंकुशरावजी जाधव सर
मा.बापूराव नाना शिरतोडे मा.रोहिदास दादा मदने
मा.आनंदराव नाना जाधव
मा.काकासाहेब चव्हाण
मा.दादासो नाईक
मा.बापूसाहेब जाधव
मा.महेश जाधव
मा.बापू खोमणे
मा.भरत नाईक
मा.दिपक चव्हण
मा.किरण खोमणे
मा.संतोष चव्हाण
मा.बापूराव जाधव सर
मा.कल्याण भंडलकर
मा.गणेश गावडे
मा.रविंद्र जाधव
मा.नानासाहेब मदने
मा.बिट्टूतात्या भंडवलकर
मा.सनीबाबा खंडागळे
मा.निलेश जाधव
मा.साहेबराव जाधव
मा.राजेंद्र माकर
मा.प्रशांत गोफणे
मा.प्रदीप मदने
मा.शंकर गोफणे
मा.सुभाष जाधव
मा.रामदास मदने
मा.बाळासाहेब चव्हाण
मा.दत्ता जाधव
मा.मच्छिंद्र खोमणे
मा.दिपक मदने
मा.मच्छिंद्र माकर
मा.अशोक चव्हाण
मा.योगेश मदने
मा.चांगदेव भंडलकर
मा.विजय धनवटे
मा.सुरेश चव्हाण
मा.शारदाताई खोमणे
मा.नितूताई मदने
मा.आलकाताई भंडलकर
मा.सुवर्णाताई शितकल
मा.रंजनताई गोफणे
मा.लताताई खोमणे
मा.उर्मिलाताई मदने
मा.पल्लवी भंडलकर
मा.लक्षण मस्के
मा.आंबादास कुर्ले
मा.ईराप्पा घोसले
मा.लाला मिनगले.
यावेळी खालील पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
मा.जयसिंगरावजी चव्हाण साहेब
(उपाध्यक्ष कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य)
मा.बाळासाहेब आण्णा मदने
(कार्याध्यक्ष कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य)
मा.रमेश वाघ साहेब
(सदस्य कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य)
मा.हनुमंत भांडवलकर (सर)
(अध्यक्ष नोकरदार आघाडी महाराष्ट्र राज्य)
मा.नामदेवरावजी शेळके साहेब
(उपाध्यक्ष नोकरदार आघाडी महाराष्ट्र राज्य)
मा.गंगाराम जाधव (सर)
(अध्यक्ष शिक्षण समिती महाराष्ट्र राज्य)
मा.गणपतरावजी (अण्णा) शितकल
(अध्यक्ष सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य)
मा.लालासाहेब (दादा) भंडलकर
(राज्य सल्लागार महाराष्ट्र)
मा.रविंद्र (भाऊ) सुर्यवंशी
(राज्य कार्यकारिणी सदस्य)
मा.आशा ताई चव्हाण
(उपाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य)
मा.संजय शिवाजी शिंदे
(अध्यक्ष अहमदनगर दक्षिण जिल्हा)
मा.कैलास विष्णू जाधव
(धुळे जिल्हा अध्यक्ष)
मा.अंकुश प्रकाश वाघ
(जळगाव जिल्हाध्यक्ष)
मा.सोमनाथ भानुदास मदने
(युवक अध्यक्ष माळशिरस तालुका)
मा.अजित भाऊ शिरतोडे
(युवक अध्यक्ष सोलापूर उत्तर जिल्हा)
मा.तुकाराम (आप्पा) भांडवलकर
(कार्याध्यक्ष क्रीडा समिती महाराष्ट्र राज्य)
मा.अनिल विश्वनाथ जाधव
(धुळे जिल्हा सचिव)
मा.दिनेश प्रकाश गायकवाड
(धुळे जिल्हा कार्याध्यक्ष)
मा.भूषण कैलास जाधव
(युवक कार्याध्यक्ष धुळे जिल्हा)
मा.रंजनाताई राजेंद्र गोपने
(महिला अध्यक्षा जुन्नर तालुका)
मा.ओंकार भाऊ पाटोळे
(युवक अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर)
प्रतिनिधी :- सुदर्शन रविंद्र मंडले