

चाकण शिक्षण मंडळाचे नवोन्मेष विद्यालयाच्या स्कूल बसचे ड्राइवर श्री शिवाजी येवले यांची कन्या कु. प्रणाली शिवाजी येवले हिने सी. ए. या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. आपल्या आई-वडिलांचे कष्ट आणि स्वतःच्या हिमतीवर तिने हे यश मिळवल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
प्रतिनिधी सचिन राक्षे
