

आज आळंदी देवाची नगरपरिषद चे नवनिर्वाचित श्री. मा. कैलास केंद्रे साहेब यांची मुख्यअधिकारी पदी निवड झाली. त्या बदल पोलिस मित्र युवा महासंघच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.मा.प्रविण पुरुषोत्तम बोबडे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी सौ. ज्योती निलेश पाटिल व समस्त टिम यांनी त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.त्या वेळी पोलिस मित्र युवा महासंघचे महाराष्ट्र राज्य बॅाडी वरील, पच्छिम महाराष्ट्र , पुणे जिल्हा ,पत्रकार आघाडी, चाकण, जुन्नर,मोशी,दिघी,विशांतवाडी,खेड, महिला आघाडी,वाहतुक आघाडी, शिक्षक आघाडी, युवा मोर्चा सर्वाचे पद अधिकारी व सदस्य उपस्थित होते.त्या वेळी महाराष्ट्र प्रदेश सहसरचिटणीस श्री.मा. बाबासाहेब भंडारे सर, पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी सौ. दिपाली सुरवसे मॅडम, पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सौ. सुनिता लांडे मॅडम, पुणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार आघाडी श्री.मा.लंहू लांडे सर,पुणे जिल्हा सरचिटणीस सौ. श्वेता कांबळे मॅडम,जुन्न्नर तालुका उपअध्यक्ष सौ. वर्षा जाधव मॅडम, खेड तालुका अध्यक्ष श्री.मा. विष्णू घुंडरे सर,चाकण कार्यअध्यक्ष श्री. मा. किशोर बोरसे सर, चाकण कार्यअध्यक्ष वहातुक आघाडी श्री. बाळासाहेब कांबळे सर,चाकण संघटक महिला आघाडी सौ. प्रिती डोगरे मॅडम, आळंदि संघटक श्री. मा. दिपक बाबर सर, सदस्य आशा फडके मॅडम,आशा पवार मॅडम,संगिता नाणेकर मॅडम,सिध्दांत चोरडिया सर व इतर पद अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
