

चकाण ,ता.12 जानेवारी चाकनमध्ये संग्राम दुर्ग किल्ल्यामध्ये प्रथमच जिजाउंची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद होता.
कार्यक्रमाला फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरणशेठ झिंजुरके सरांनी मोलाची मदत केली प्रतिमा पुजन चाकन नगरीचे प्रकाशशेठ भुजबळ, धीरज मुटके : ह.भ.प. ज्योति ताई गरुड, शोभाताई शेवकरी योगिनी ताई जगनाडे . ज्योती वाघ यांच्या हस्ते झाले.
ज्योतिताई गरुड़ यांच्या विचार वाणीतून महिलांना जिजाऊंचा वाणीतून महिलांना जीजावुंचा जीवन पट , त्यांचे बालपन,वैवाहीक जीवन व त्यांच्या शौर्याच्या गाथा ऐकन्याची संधी मिळाली. रोहिणी ताई जुगनाडे यांनी जिजाऊवुंचे कथन केले.
कार्यक्रमाचे नियोजन योगिनी ताई जगनाडे, ज्याति ताई वाघ, जयमश्री ताई खेडकर, शोभा ताई शेवकरी यांनी आपले चांगल्या पद्धतीने हाताळले. कार्यक्रमाला उपस्थिती – रोशनी जगनाडे, रोहिणी जगनाडे, ज्योति वाघ, शोभा शेतकरी, सुजाता मंडलीक, पुजा शेंडगे जयश्री खेडकर, सरीता शेवकरी, रत्नमाला भुजबळ, सारिका जगनाडे, माया जगनाडे, दिपाली खेडकर, पुजा हेमा शेलार. जया ताई काकडे. कोहींकर,प्रकाश भुजबळ , धीरज मुटके या मान्यवरांनी लावली होती.
