श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा चरणी कला जनसेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे२५ के व्ही चा जनसेट अर्पण. श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथील देवाच्या चरणी श्रीमती कलावती फुटाणे श्री मनोज फुटाणे, श्री. संजय फुटाणे, श्री, श्री, प्रवीण फुटाणे, कला जनसेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे देवस्थानच्या चरणी अर्पण करण्यात आला. खंडोबा देवळात कायमच विजेचा तुटवडा निर्माण होत होता.त्यामुळे येथील ग्रामस्थांनी मागणी केली असता त्या ठिकाणी जनसेट उपलब्ध करून देण्यात आला. त्यावेळी अॕड. गणेशशेठ सांडभोर शिवसेना खेड माजी तालुकाप्रमुख श्री.राहुल काटे श्री.संकेत खुटवड श्री.कैलास सांडभोर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, श्री.भगवान शंकर शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.बबनराव जगन्नाथ शिंदे अध्यक्ष, श्री.बाळासाहेब शिंदे पाटील, प्रसिद्ध गाडा मालक बाबाजीशेठ कोठावळे,ह.भ.प. बाळासाहेब भगत श्री.रमेशशेठ राळे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. मनोहर गोरगल्ले पुणे जिल्हा प्रतिनिधी