

प्रमुख मार्गदर्शकांच्या उपस्थितीत खेड-आळंदी विधानसभा कमिटी पुढील प्रमाणे नियुक्त करण्यात आली.
मा.रमेशजी थोरात
(खेड तालुका प्रभारी तथा पुणे जिल्हा सचिव)
मा.अरविंद मस्के
(खेड तालुका अध्यक्ष)
मा.संजय सरोदे
(खेड तालुका उपाध्यक्ष)
मा.समदभाई पिंजारी
(खेड तालुका महासचिव)
मा.मोतीलाल चव्हाण
(खेड तालुका सचिव)
मा.प्रमोद हिवराळे
(खेड तालुका कोषाध्यक्ष)
मा.प्रदिप साबणे (बामसेफ)
मा.संतोष पवार(बीव्हीएफ) यांना नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी पुढील वरिष्ठ मान्यवरांनी बैठकीस मार्गदर्शन केले.
डॉ हुलगेश चलवादी
(प्रभारी-बसपा महाराष्ट्र प्रदेश)
मा.सुरेशजी गायकवाड(बसपा प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश)
मा.रमेश अप्पा गायकवाड(अध्यक्ष-पुणे जिल्हा, बसपा)
मा.अशोकजी गायकवाड(बसपा जिल्हा सचिव तथा विधानसभा निरिक्षक)
मा.सोमनाथ (बापू)कुदळे
(बसपा पुणे जिल्हा सचिव)
मा.रमेशदादा खंडे (बामसेफ) तसेच जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील विधानसभा पदाधिकारी तसेच वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत मा.रमेशजी थोरात (प्रभारी खेड तालुका) यांनी केले तर
मा.अरविंद मस्के (विधानसभा अध्यक्ष,खेड तालुका) यांनी आभार मानले.