
नमूद वेळी अ.म.र.नं. 45/16 सी.आर.पी.सी.174 प्रमाणेखबर देणार वामन पोपट लाडे वय 51 धंदा शेती (सरपंच दौंडकरवाडी शेलपिंपळगाव ) ता खेड जि पुणे मो.नं. 9922091661 मयताचे नाव एक अनोलखी पुरुष वय अंदाजे 22 म.घ. ता.वेळ व ठिकाण दि.05/03/16 रोजी 13.00वा चे सुमारास मौजे दौडकरवाडी गावचे हहित बबन आनंदा म्हामरे यांचे घराशेजारील कॅनॉलमध्ये ता खेड जि पुणेसारांश वर नमूद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांनी खबर दिली की त्यांना गावातील इसम नामे बबन आनंदा म्हामरे रा दौडकरवाडी यांनी ख़बर देणार यास फोन करून कळविले की आमचे घराचे शेजारील कॅनॉलमध्ये एक अनोळखी मुलाची वय अंदाजे 22 वर्षे याची मयत बाँडी पाण्यात वाहत आलेली आहे मी गावातील इतर लोकांना मयत बॉडीजवळ थांबून ठेवले आहे तुम्ही चाकण पोलीस स्टेशनला जावून खबर द्या असे कळविलेने मी चाकण पोलीस स्टेशन येथे खबर देण्यास आलो आहे तरी पुढील तजवीज व्हावी वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून मयत दाखल करून मयताचे प्राथमिक तपासकामी स.फौ. डोंगरे यांना रवाना केले आहे.
- G.D. Subject (ठा. दै. चा विषय): अ.म.र.नं. 45/16 सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे
- Acts & Sections (अधिनियम आणि कलम ):