
जगद्गुरु संतश्रेष्ठ सत तुकाराम महाराज ‘जन्मोत्सव सोहळा
वसंत पंचमी गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होत आहे.
सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या कृपाशिर्वादाने पावन झालेल्या व संतश्रेष्ठ
जगद्गुरूच्या अनुग्रह भूमीतील स्वप्न दष्टांत मंदिरामध्ये जानू तेली यांच्या खळीमध्ये जिथे जगद्गुरू तुकाराम महाराज यांना स्वप्न स्वप्न दृष्टांत झाला.
-* कार्यक्रम रूपरेषा *
सकाळी ०९.०० ते १०.०० वा. दिंडी सोहळा (हनुमान प्रासादिक भजन मंडळ मादाहरणे)
ह.भ.प.अर महाराज साखरे (टि.बी.स्टार) बीड, रोगराई यांचे सकाळी १० ते १२.३० वा. जन्माचे हरिकिर्तन होईल.
दुपारी १२.३० ते २.३० वा महाप्रसाद
ह.भ.प.शिवलिलाताई पाटील टी.व्ही.स्टार (झी टॉकीज फेम), बार्शी
यांचे सायंकाळी ०७.०० ते ९.०० वा. हरिकीर्तन होईल.
रात्री ०९.०० ते १०.३० वा महाप्रसाद कार्यक्रम होईल.
तुकयाभक्त मधुसूदन महाराज पाटील
ह. भ. प. गंगाराम महाराज डुंबरे साहित्य परिषद
● मार्गदर्शक
ह.भ.प. माणिक महाराज मोरे
मंदिर ह.भ.प. बाबाजी महाराज चाळक भगदान
स्थळ- ओतूर, मेन बाजारपेठ (स्वप्न द्रष्टांत मंदिर)
माया फ्लेक्स ओतूर ७०५७४७४७८0
श्रीक्षेत्र ओतूर