दि 20/01/2023
इयत्ता 5वि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 22
जिल्हा गुणवंत यादीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव समारंभ

Spread the love

दि 20/01/2023
इयत्ता 5वि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 22
जिल्हा गुणवंत यादीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव समारंभ

दिनांक 20 जानेवारी23 रोजी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नं 2 (मुलींची) येथील 11 विध्यार्थिनी यांनी इयत्ता 5 वि

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 22

जिल्हा गुणवंत यादीत स्थान मिळवल्या बद्दल व मार्गदर्शक शिक्षक व मुख्यध्यापिका यांचा गौरव समारंभ अश्वमेघ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री अक्षय ज्ञानेश्वर जाधव यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 2 मुलींची) चाकण या ठिकाणी करण्यात आला

सदर प्रसंगी अश्वमेघ फाउंडेशन चे अध्यक्ष अक्षय ज्ञानेश्वर जाधव सौ. प्रतीक्षा अक्षय जाधव व

पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

अक्षय ज्ञा. जाधव

संस्थापक अध्यक्ष अश्वमेघ फाउंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents