

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त पिंपरीतील शगुन चौक येथे रक्त दान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन.हिंदुरुध्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त पिंपरीतील शगुन चौक येथे पिंपरी विधान सभा समन्वयक गणेश आहेर यांच्या वतीने विविध उपक्रमांने जयंती मोठ्या उत्साहने साजरी करण्यात आली.या वेळी भव्य रक्त दान शिबिर,गरजू महिलांना धान्य वाटप,तसेच सामजिक संस्थेत उलखनिय कार्य करणाऱ्या वेक्तीना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबूकस्वार,भंडारा गोंदिया संपर्क प्रमुख निलेश धुमाळ,ज्येष्ठ शिवसेना नेते बाळासहेब भोंडवे,शिवसेना पुणे जिल्हा प्रसिद्दीप्रमुख दिपक जगताप,चिंचवड विधान सभा महिला संघटीका आनिताताई तुतारे, वैशाली कूलथे, शिल्पा आनपन,कामिनी मिश्रा,ज्योती भालके,तसलीम शेख,पूनम रीटे,रोहिणी पवार,पूजा इंगळे,पिंपरी विधान सभा शहर प्रमुख पाटील,उप शहर प्रमुख हरिष नखाते,संतोष सौडनकर,संदीप भालके,संतोष म्हात्रे,संजय यादव, आधिक भोसले,गोपाळ मोरे,सावल तेलवानी,मनोहर कानडे,संजय गायखे,अमर कापसे,एकनाथ मांजाळ,सचिन कौदजवार,विष्णू साळवे,प्रल्हाद कांबले,सावता महापुरे,नरसिंग माने,अनिल पालांडे,अनिल पराचा, दिपक गुप्ता,किरण पाडूळे,धनराजसिघ चौधरी यांच्या उपस्तीत सर्व कार्यक्रम साजरे करण्यात आले.या वेळी पिंपरी चिंचवड शहर येतील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजक गणेश आहेर,गोरख पाटील,रविकिरण घटकर,मारुती म्हस्के, दता गिरी,गणेश पाडूळे,अंकुश पवार, दिपक भक्त, बाळासाहेब गायकवाड,अक्षय घटकर, अक्षय दरवणकर, व्यकट पांचाळ,गणेश वाळुंज यांनी केले.