

रविवार दि २२ जानेवारी २०२३ रोजी सांगली या ठिकाणी प्रतिष्ठा फाऊंडेशन आयोजित ७ व्या राजस्तरिय साहित्य संमलनाचे आयोज उच्चन करण्यात आले होते,
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत
मा डॉ.भारत पाटणकर
(अध्यक्ष श्रमिक मुक्तीदल)
स्वागताध्यक्ष
मा.प्रदिपकाका माने पाटील
(पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद )
तसेच अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते,यावेळी
औद्यागिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासुली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच
सौ. कोमलताई साईनाथ पाचपुते पा.आणि
आसखेड ग्रामपंचायतीच्या
सरपंच
सौ.प्राचीताई कैलास लिंभोरे पा.
या दोन्ही
महिला सरपंचांना राज्यस्तरीय आदर्श सरपंचरत्न पुरस्कार-२०२३
या पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले यावेळी
मा. जितेशभैया कदम (लोकप्रिय युवानेते सांगली)
मा. सुवासजी सूर्यवंशी (सेवानिवृत्त अधिकारी शासकीय दुग्ध प्रकल्प )
मा.राजेद्रसिंह पाटील (महाराष्ट्र मराठा उद्योजक विकास)
मा.प्रकाशजी औताडे ( मॅनेजिंग डायरेक्टर ) आयडियल आग्रो आदी मान्यवर उपस्थित होते.
धन्यवाद
अस्सल न्युज महाराष्ट्र करीता,
प्रतिनिधी
–विकास जांभूळकर