
खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे नाशिक हायवे समन्वयक दिलीप भाऊ मेदगे यांच्यावतीने वाहतूक कोंडी कृती समिती शिष्टमंडळाने माननीय नामदार केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्री नितीनजी गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली यावेळी नाशिक फाटा ते राजगुरुनगर या इल्वेटेड कॉरिडोरच्या डी पी आर टेंडर प्रोसेस याबाबतीत सकारात्मक अशी चर्चा झाली यावेळी नामदार आश्वासन दिले की पुढील काही महिन्यामध्ये या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल व तालुका यांच्या जनतेला वाहतूक कोंडीतून श्वास मोकळा होईल आम्हाला खात्री आहे की नामदार साहेब जलद गतीने काम पूर्ण करतील यावेळी वाहतूक कोंडीचे कृती समितीचे अध्यक्ष कुमार शेठ गोरे चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामशेठ गोरे मुबीन भाई काझी सतीश शेठ गोरे प्रसिद्ध गाडा मालक दत्ताभाऊ चौधरी उपस्थित होते
प्रतिनिधी किशोर बोरसे