🖕🏻 जय हनुमान गणेश मंडळाची आध्यात्मिक व पारंपारिक मिरवणूक- 9/9/2022= जय हनुमान गणेश मंडळ पांगरा डोळे गणपतीची मोठ्या उत्साहान बैलगाडी सजवून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून गणेश उत्सवाची सांगता केली गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये आध्यात्मिक परंपरेचा वसा जपून कीर्तने भारुडे घेऊन सामाजिक आणि आध्यात्मिक वसा जपला कोणत्याही प्रकारचा आधुनिक पद्धतीचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने प्राधान्य देऊन मिरवणुकीमध्ये लहान मुले महिला यांना अध्यात्मिक वेशभूषा देऊन सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले या पारंपरिक मिरवणुकीची सर्व पंचक्रोशीत चर्चा होत आहे. गणेश उत्सवात सर्व जय हनुमान गणेश मंडळाचे यामागे सर्व जय हनुमान पोलीस पाटील गजानन भाऊ डोळे बबन शामराव डोळे अमोल डोळे सागर डोळे पांडुरंग डोळे प्रभाकर थोरवे रामेश्वर डोळे दत्ता डोळे माजी सरपंच शंकर भाऊ डोळे तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत डोळे गणेश डोळे विष्णु महाराज चाटे महादा डोळे प्रकाश चाटे विशाल डोळे बापूराव डोळे आणि गावातील ज्येष्ठ आणि इतर नागरिक गणेश मंडळाने अथक परिश्रम घेतले