अनेक मान्यवर आळेफाटा पोलीस स्टेशन चे बडगुजर साहेब ,जनमंगल पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन वाळुंज ,पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे ,गायकवाड साहेब ,नवनाथ वाळुंज , भाऊ दादा मोरे ,छावा संघटनेचे विजू देवकर ,नवनाथ चासकर ,विपुल यलमर ,गणेश गोफणे ,स्वप्निल मोरे , संतोष शिरतर , बबलु भंडलकर , सुदर्शन मंडले ,नाना साहेब भंडलकर तसेच आळेफाटा पंचक्रोशीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते