आज नवीन प्रभाग १२ मध्ये लोकप्रिय आमदार मा दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते व मा उप नगराध्यक्ष नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्या विशेष प्रयत्नातून विविध कामांचे लोक अर्पण करण्यात आले.

Spread the love
आज नवीन प्रभाग १२ मध्ये लोकप्रिय आमदार मा दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते व मा उप नगराध्यक्ष नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्या विशेष प्रयत्नातून विविध कामांचे लोक अर्पण करण्यात आले. कामांना मुख्याधिकारी सुनिलजी बल्लाळ साहेब यांच्या सहकार्याने कामे मंजूर करण्यात आली.त्यामध्ये विशाल गार्डन गेट ते चाकण शिक्रापूर रस्ता वरील स्ट्रीट पोल लाईट नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्या स्वखर्चातून करण्यात आली. वॉर्ड २३ मधील श्री स्वामी समर्थ पानसरेमळा मध्ये पेव्हर ब्लॉक् च रस्ता स्थानिक आमदार अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला तसेच चाकण शिक्रापूर रस्ता ते बारणे घर नवीन पोल सह लाईट चाकण नगरपरिषद मधून निधी उपलब्ध करण्यात आला.वॉर्ड २३ मधील जवळपास सगळीच कामे पूर्ण झाली त्यामध्ये वॉर्डातील सर्व रस्त्यांवर लाईट ,ड्रेनेज, फुटपाथ,पाईप लाईन पूर्ण केले तसेच छोट्या मोठ्या वस्त्या, सोसायटी, गावठाण मधील सर्व मूलभूत सुविधा त्यामध्ये सर्व रस्ते सर्व ड्रेनेज लाईन ,पाईप लाईन, सर्व स्ट्रीट पोल लाईट ही कामे एकाच कार्यकाळ मध्ये पूर्ण केल्यामुळे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी मा उप नगराध्यक्ष धिरज प्रकाश मुटके यांचा कौतुकाचा वर्षाव केला.लोकार्पण करते वेळीस उपस्थित मध्ये चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रामभाऊ गोरे , रासे गावचे आदर्श सरपंच विजूभाऊ शिंदे,चाकण सोसायटी संचालक अभिषेक मुटके ,विशाल गार्डन चे अध्यक्ष अनिकेत वाडेकर,सचिव लहूशेठ लांडे, शंकरशेठ डोंगरे,दिलीपशेठ शहा , राजेंद्रशेठ शिंदे, गोपाळे मामा, प्रदीपशेठ कात्रजकर, पोपटशेठ आईवळे, सूर्यकांतशेठ मुंगसे,सुखदेवशेठ मुंगसे, कांतीलालशेठ गारगोटे, कुंभार साहेब,बाळासाहेब नवले,संतोष शेठ वाकोडे, आश्विनशेठ भूरुक, महादेव लगाडे, मयूर क्षीरसागर ,देविदास शेठ मेदनकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष पवळे,संदीपशेठ अल्हाट,विष्णूशेठ जगताप,अजितशेठ गावडे,बाळासाहेब पिंगळे,अशोक कोटकर,विजय पाटील, किशोर तळेकर, सुखदेव ताम्हाणे, नितीन मुंढे, वासुदेव भुजबळ ,प्रदीप अल्हाट, पाटोळे, जालिंदरशेठ ढोकळे,स्वप्नील शेठ ढोकळे, प्रमाणात नागरिक उपस्थित होते. विशेषतः महीलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents