
युवराज कुमार इंगवले यांना ‘उमेद जगण्याची ‘ या डॉक्युमेटरी फिल्म ला मिळाला महाराष्ट्र शासना चा सर्वउत्कृष्ट डॉक्युमेटरी फिल्म पुरस्कार
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत
राबविण्यात आलेल्या
उमेद अभियानाच्या राज्यस्तरीय लघुपट , माहितीपट व डॉक्युमेटरी फिल्म निर्मिती स्पर्धेमध्ये
उमेद जगण्याची या डॉक्युमेटरी फिल्म ला
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभाग यांच्या वतीने
महाराष्ट्र शासना चा सर्वउत्कृष्ट डॉक्युमेटरी पुरस्कार
उप आयुक्त पशुसंवर्धन विभाग
डॉक्टर सुनील तुंबारे
प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य आत्मा
शिवाजीराव जगताप
नगर जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आशिष येरेकर साहेब
नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब राजेंद्र भोसले
पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
राज्यातील उल्लेखनीय काम केलेल्या महिला स्वयंसहायता गटांची डॉक्युमेटरी फिल्म बनवण्यात आली होती .
या डॉक्युमेटरी फिल्म मध्ये अनेक ग्रामीण महिलांचे कर्तृत्व या अभियानातून स्पष्टपणे दिसून आले आहे.
या डॉक्युमेटरी फिल्म ची निर्मिती वाय आर एफ फिल्म ने केली असून अर्थसाहाय्य केले अमृत आजबे यांनी केलं आहे
दिग्दर्शन युवराज कुमार इंगवले व अदिती साबळे यांनी केलं आहे
एडिटिंग :- सतीश येळे व कृष्णा आंधळे यांनी केले आहे
कॅमेरा :- शिवाजी ढवळे
लेखन . युवराज कुमार इंगवले आणि उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांचे आहे
प्रतिनिधी संपादक .लहु लांडे