चाकण नगरपरिषद कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली, शिवजयंती निमित्त सभागृहात सर्व कर्मचारी, अधिकारी यांचे उपस्थित राज्य गीत गायन करण्यात आले ,प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता