


मा. श्री सचिन वाघमारे साहेब प्रदेश सचिव
श्री वैजनाथ मुगावकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष
श्री बसवराज हिंगमिरे मराठवाडा उप अध्यक्ष
श्री माणिक पोळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विजय करगळ पुणे जिल्हा उप अध्यक्ष
श्री नानासाहेब गांधले खेड तालुका अध्यक्ष
श्री नवनाथ बोराडे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते वरील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला💐💐💐💐💐💐💐
प्रतिनिधी संपादक लहु लांडे बातमीसाठी मोबाईल नंबर 9766694886 हा नंबर वर आपली बातमी पाठवू शकता