सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय 2023 चा पुरस्कार चे मानकरी ठरले गारगोटवाडी गावच्या दुतिय लोकनियुक्त आदर्श सरपंच वर्षाताई मनोहर बच्चे*

Spread the love

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय 2023 चा पुरस्कार चे मानकरी ठरले गारगोटवाडी गावच्या दुतिय लोकनियुक्त आदर्श सरपंच वर्षाताई मनोहर बच्चे* सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार वितरण सोहळा 2023 सरपंच सेवा संघाचे संस्थापक श्री बाबासाहेब पावसे यांच्या माध्यमातून माननीय श्री आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते समाजसेवक यादवराव पावसे महाबली नर्सरी संचालक चंद्रकांत धावडे नागेबाबा उद्योग समूह अध्यक्ष कडूभाऊ काळे प्रियदर्शनी महिला फाउंडेशन अध्यक्ष सुजाता कासार मानव अधिकार संघटना राष्ट्रीय संघटक दत्ताभाऊ कंद पाटील प्रियदर्शनी महिला फाउंडेशन सचिव सविता पावशे आदर्श सरपंच प्रीतम काळे पाटील सरपंच सेवा संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय काळे संपर्कप्रमुख अमोल शेवाळे सरपंच सेवा संघटक रवींद्र पवार प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार समाजसेवक व्यंकोजी खोपडे फॅब्रिटेक ग्रुप अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर महामुनी विश्वअग्रो अध्यक्ष भगतसिंग शेळके सस प्रियदर्शनी महिला फाउंडेशन उपाध्यक्ष शशिकला पवार यांच्या उपस्थिती मध्ये गारगोटवाडी गावच्या दुतीय आदर्श लोकनियुक्त सरपंच सौ वर्षाताई मनोहर बच्चे यांना राज्यस्तरीय सरपंच सेवा संघ 2023 चा आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला यावेळी गारगोटवाडी गावचे उपसरपंच सतीश भगवंत गारगोटे सदस्या सोनाली हनुमंत गारगोटे सदस्या सविता बाळासाहेब शिंदे सदस्या लता सुभाष काळोखे कडूस वि वि कार्य कारी सोसायटीचे संचालक शंकरराव कावडे संचालक अतुल गारगोटे संचालक दादाभाऊ गारगोटे जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष मनोहर बच्चे सचिव बाळासाहेब शिंदे सर माजी सरपंच भाऊ गेनू गारगोटे मा तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव गारगोटे मा उपसरपंच सुरेश जाधव मा ग्रामपंचायत सदस्य अरूण अरगडे पैलवान ग्रुप अध्यक्ष कल्पेश गारगोटे शिवाजी कंद बाबाजी कंद दत्तात्रय गारगोटे हिरामण बच्चे बाळासाहेब गारगोटे अन्वरदादा शेख धोंडिभाऊ गारगोटे रघुनाथ गारगोटे दत्ता भानुदास गारगोटे कुशाभाऊ गारगोटे एकनाथ गारगोटे विठ्ठल गारगोटे भिमाजी गारगोटे चिंतन गारगोटे श्रीकृष्ण उर्फ किसन गारगोटे हनुमंत गारगोटे संतोष बच्चे दत्ता बच्चे आदित्य बच्चे बाळू घुसाळ पार्वतीबाई बच्चे लक्ष्मीबाई गारगोटे आदि मान्यवर उपस्थित

प्रतिनिधी मनोहर गोरगले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents