
पुणे चाकण
श्री संतोष जाधव ह्यांची महाराष्ट्र नवनिर्माण मराठी कामगार सेनेच्या उपशहर कामगार संघटक (चाकण कार्यक्षेत्र) पदी नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना प्रदेश अध्यक्ष महेशजी जाधव साहेबांच्या हस्ते व कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज शेठ खराबी ह्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण मराठी कामगार सेनेच्या उपशहर कामगार संघटक ( चाकण कार्यक्षेत्र) पदी निवड करण्यात आली शुभेच्छुक : संतोष काळे पाटिल. कमलाकर वाघ साहेब. रघुनाथ कवडे साहेब. जयवंत खळे साहेब. रामदास फुले. अथर्व काळे साईराज जाधव.
प्रतिनधी : रामचंद्र पाटील