सोयीस्कर बातमी खाली वाचा

खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. 343/2023 मुंपोका क 65 (ई) प्रमाणे
फिर्यादी- अमोल चितामण वडेकर पो.ना ब.नं.1346 नेमणुक खेड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण
आरोपी- तुळशीराम उर्फ बाळु किसन तांबे वय 40 रा. वरूडे ता.खेड जि.पुणे
गु.घ.ता.वेळ ठिकाण – दि.26/4/2023 रोजी सायंकाळी 17.30 वा.चे सुमारास मौजे वरुडे येथे
आरोपीचे घराचे पाठीमागे ता खेड जि पुणे
मिळाळा माल- 1) 560/- देशी दारू पाँवर कंपनीच्या सीलबंद 8 बाटल्या 180 मी मापाच्या प्रत्येकी
70 रू प्रमाणे
2) 140/- देशी संत्रा जीएम कंपनीच्या सीलबंद 2 बाटल्या 180 मी मापाच्या प्रत्येकी 70 रू प्रमाणे
-700/- रू एकुण
सारांश-बाजुस नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, नमुद
आरोपी याने बेकायदा बिगरपरवाना देशी दारूच्या बाटल्या आपले कब्जात बाळगुन त्याची
ओळखीचे लोकांना विक्री करीत आहे असताना मिळुन आला वगैरे वरुन दाखल
दाखल अंमलदार- सपोफौ कारभळ
तपासी अंमलदार- पो हवा साबळे ब.नं. 476
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970