

पुणे चाकण.. कोपरगाव येथे डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजन करण्यात आले होते त्याचवेळी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl (A) खेड तालुका युवक अध्यक्ष आकाश भाऊ शांताराम डोळस तसेच रूपेश शेठ खंडागळे संतोष शेठ खंडागळे सुनिल भाऊ खरात विजय भाऊ शिंगाडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते
अस्सल न्यूज महाराष्ट्र
प्रतिनिधी वल्लभ कौदरे .7774916162