पुढील बातमी सोयीस्कर पहा

पुणे खेड …
खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. 351/2023 मो वा क कलम 185 प्रमाणे
फिर्यादी – शिवाजी लक्ष्मण न-हे वय-52 वर्श सहा. पो. फौजदार, नेमणुक खेड पोलीस स्टेषन पुणे गार मो नं
8888823030,
आरोपी – विशाल लंकु गुरव बढेकर वय-38 वर्श रा- खंडोबा माळ ता. खेड जि. पुणे
गु.घ.ता.वेळ ठिकाण दिनांक 27/04/2023 रोजी सायंकाळी 6/05 वा चे सुमारास राजगुरूनगर गावचे हद्दीत पाबळ चौक येथे
गु.घ.ता.वेळ- दिनांक 27/04/23 रोजी 21.22 वा.
सारांश- दिनांक 27/04/2023 रोजी सायंकाळी 6:05 वा चे सुमारास मी तसेच परी पोलीस उपनिरीक्षक
राउत, पोलीस अंमलदार बिंदे असे पाबळ चैक येथे वाहतुक केसेस करीत असताना पुणे बाजुकडुन नाषिक
बाजुकडे एक मोटारसायकल गाडी नं एम.एच 14 जी बी 7187, हि वरील चालक त्याचे ताब्यातील मोटार सायकल हि वाकडी तिकडी चालवित घेवुल येत असताना दिसला मि त्यास थांबविण्याचा इषारा करून
बाजुला घेतले असता त्याचे तोंडास उग्र वास येत होता व दारूचे नषेत धुंद असल्याचे माझे लक्षात आलेनंतर
मी त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने नाव विशाल लंकु गुरव बढेकर वय 38 वर्श रा- खंडोबा माळ
ता. खेड जि. पुणे असे असल्याचे त्याने अडखळत सांगीतले मी त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेषनला त्याच्या मोटारसायकल सोबत घेउन येउन ब्रीथ अॅनालायजर मषीनदवारे तपासणी केले असता त्याने मदयप्राषन केल्याचे पॉझीटीव रीपोर्ट आला आहे. म्हणुन माझी इसम नामे विषाल लंकु गुरव बढेकर वय 38 वर्श रा- खंडोबा माळ ता खेड जि पुणे यांचे विरूध्द मो.वा.का.क 185 अन्वये सरकार तर्फे कायदेषीर फिर्याद आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल.
दाखल अंमलदार- पो हवा भारमळ ब नं 454
तपासी अंमलदार- पो हवा कोरके ब नं 3051
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970