


प्रतिनिधी खेड
राजगुरुनगर:- मांजरेवाडी ता. खेड. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार सदगुरू श्री वामनराव पै श्रावण महिना मध्ये घरोघरी जाऊन हरिपाठ उपासना पूजा संपन्न होत आहे. या निमित्ताने श्रावण महिन्यामध्ये माजी उपसरपंच सौ. सुरेखा भगवान मलघे यांच्या निवासस्थानी झाला.. संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ , मानस कीर्तन उपासना पूजा सदगुरू श्री वामनराव पै अखिल विश्वशांतीचा मार्ग दाखवणारे घरोघरी उपासना, मानस पूजा हरिपाठ कार्यक्रम करण्यात येत आहे.
माजी उपसरपंच सौ सुरेखा ताई भगवान मलघे , ग्रामपंचायत मांजरेवाडी ( मांजरेवाडी- मलघे वाडी) यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले. . महिलां मध्ये सौ कल्पना चौधरी, सौ रंजना कौदरे, शोभा केंगले सुनिता दौंडकर, सविता सुतार, सद् गुरू श्री वामन राव पै. माऊली यांची सुंदर गीते गायली, संगीताची साथ संतोष गाडेकर यांनी केली.खेड तालुक्यातील मांजरेवाडी , मलघे वाडी, होलेवाडी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते युवक शेतकरी किसान संघटनेचे अध्यक्ष सुभाष होले. होले नवनिर्वाचित ग्रामपंचायत उप सरपंच निकिता होले ( होलेवाडी )खेड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, मधुकर खेडकर, अशोक घुमटकर, बाळासाहेब गवते, मोहन काशीद, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला