


पुणे खेड..
तालुका क्रीडा संकुल खेड येथे गुणवंत खेळाडू सत्कार समारंभ उत्साहात पार पडला
खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना खेड व तालुका क्रीडा संकुल समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी गुणवंत खेळाडू सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते
यात प्रामुख्याने तालुका तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी व इतर राष्ट्रीय व राज्य पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला
यामध्ये
तालुका तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र चे विद्यार्थी यावर्षी झालेल्या विशाखापटनम येथील तायक्वांदो स्पर्धेमध्ये
तनिष्का काळे हिने ज्युनिअर 44 किलो खालील वजन गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले
त्याचबरोबर
कानद नायकोडी हिने कॅडेट 42 किलो खालील या वजन गटामध्ये
राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवला
त्याचबरोबर खालील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतळीवरती उत्कृष्ट कामगिरी केली
ओम बोरसे
नम्रता तायडे
साक्षी पाटील
सिद्धी बेंडाळे
विश्वजीत वाइंगडे
भारती मोरे
तनिष्का चोपडे
निशिता कोतवाल
यश रेटवडे नेटबॉल
या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी ककेली
त्याचप्रमाणे राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी
सृष्टी बोराडे
निधी बारणे
व
राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवणारा खो खो संघ मॉडर्न विद्यालय भोसे यांचे प्रशिक्षक रोहन सावंत व रमेश लोणारी सर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला
यावेळी कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती
माजी सरपंच अरुण भाऊ थिगळे
क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामदास रेटवडे सर
तायक्वांदो राज्य क्रीडा मार्गदर्शक छत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे सर
क्षत्रिय फिटनेस क्लबचे संस्थापक
उमेश जाधव सर
महाराजा कबड्डी संघाचे अध्यक्ष
राजकुमार राऊत सर
जनरल इन्शुरन्स मध्ये काम करणारे
गणेश वाळुंज सर
मनुताई देशमुख मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल देशमुख सर
व कार्यक्रमाचे आयोजक तायक्वांदो क्रीडा मार्गदर्शक ऋषिकेश खोमणे सर उपस्थित होते
प्रतिनिधी रावसाहेब ढेरंगे