दि. २६/०४/२०२३ रोजी रात्रौ ००.०० वा ते २४.०० वा पर्यंत दाखल गुन्हे

Spread the love

दि. २६/०४/२०२३ रोजी रात्रौ ००.०० वा ते २४.०० वा पर्यंत दाखल गुन्हे

पोस्टे व गुरजि. नं. गु. ता. वेळ व ठि.
आळंदी ११३/२०२३ भा.द.वि क ३०७,३४

  • दि.२५/०४/२०२३ रोजी दुपारी १२.०० ते १८.०० वा चे दरम्यान बनकरवस्ती, प्रमोद शेडगे यांची स्म चिंबळी
    गुन्हा दाखल
    ता. पेड जि. पुणे – दि.२६/४/२०२३ रोजी १७.५९ बा
    फिर्यादी
    आरोपी
  • महिला फिर्यादी
    १) समीर लतीफ पठाण (पती) वय २८ वर्षे रा. टाकळी मिश्रा ता. राहुरी जि. अहमदनगर, २) महिला आरोपी आरोपी अटक नाही
    तपशिल
    : नमुद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी यांचे राहते परी त्यांचे पती आरोपी व त्यांची प्रियसी आरोपी पूर्ण नाव पत्ता माहित नाही या दोघांना एकत्र राहता यावे म्हणून आरोपी १ याने आपण हिला मारून याशिवाय आपल्या दोषांना एकत्र राहता येणार नाही आपण हिना संपवून टाकू असे म्हणून त्या दोषान संगनमताने फिर्यादी यांचे पाय दोरीने बांधुन व आरोपी २ हिने दोन्ही हात जोरात पकडुन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपी १ याने चाकूने फिर्यादी यांचे गळ्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून

त. अधिकारी/ जंगलदार

  • पोनि गुन्हे पाटील साहे ९८५०५७६७८९

अस्सल न्यूज महाराष्ट्र

8007686970

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents