


अस्सल न्यूज महाराष्ट्र तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण येथे असणारे प्राजवता पडवळत तिसरा क्रमांक आला असून अस्सल न्यूज महाराष्ट्र तर्फे सत्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळेस अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे उपसंपादक मनोहर गोरगल्ले उपस्थित होते व ज्येष्ठ पत्रकार कुमार नवरे व जिल्हा प्रतिनिधी रोशना ताई घुमटकर व जिल्हा प्रतिनिधी किशोर बोरसे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला