
आदरणीय शर्मिला वहिनीसाहेब पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ४थी महाराष्ट्र चॅम्पियन कराटे लीग २०२३रांजणगाव प्रतिनिधी : बारामती कराटे असोसिएशनच्या मार्गदर्शक आदरणीय शर्मिला वहिनीसाहेब पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ४थी महाराष्ट्र चॅम्पियन कराटे लीग २०२३ या महाराष्ट्रातील सर्वात मोठी कराटे लीगचे आयोजन शनिवार दिनांक ७ व रविवार दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी बारामतीमध्ये करण्यात आले असून लीगची असणारी सर्व बक्षिसाची माहिती असलेली पॉम्पलेटचे अनावरण आमच्या मार्गदर्शक आदरणीय शर्मिला वहिनीसाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बारामतीच्या सर्व ब्लॅक बेल्टला देण्यात आलेल्या टी शर्टसह कराटे सॅकबॅगचे ही अनावरण वाहिनीसाहेबाच्या हस्ते करण्यात आले.या संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त पहिल्या १००० विद्यार्थीची एन्ट्री संपूर्ण महाराष्ट्रातून घेण्यात येणार आहे तरी जिल्ह्यानुसार प्रति जिल्हा आपली खेळाडूंची संख्या सांगून सॉल्ट बुक करून घ्यावेत.जिल्हा प्रतिनिधीनी अधिक माहितीसाठीसेन्सई रविंद्र बाळकृष्ण कराळे यांना खालील क्रमांकावर संपर्क करावा.09206969696/9325312599.कु.ईश्वर दरवडेरांजणगाव प्रतिनिधी