

काल रात्री झालेल्या पावसामुळे घराशेजारी असलेले मोठे झाड व त्याच्या शेजारी असलेल्या विद्युत खांब व विजेच्या तारा ते झाड पडल्यामुळे तुटलेल्या आहेत त्यामुळे माझे आर्थिक नुकसान भरपूर झालेले आहे भविष्यकाळात तो विजेचा खांब हलवावा नाही हलवला तर त्या ठिकाणी जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे महामंडळाला मागणी केली असून लवकरात लवकर जाड हलवावे तुटलेल्या वायरी जोडावे अशी मागणी केली
अस्सल न्यूज महाराष्ट्र 9370612656