

पुणे खेड
ग्रामपंचायत गारगोटवाडी गाव जल जिवन मिशन* च्या माध्यमातून नविन पाईप लाईन काम चालू असताना कामाची शेतकरी बंधूंच्या शेतामधू खोदाई काम चालू असताना पाहणी करताना जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष सरपंच श्री मनोहर आप्पा बच्चे,आपला माणुस जनतेचा सेवक ग्रामपंचायत सदस्य श्री दत्ताभाऊ कंद पाटील,समवेत गारगोटवाडी ग्रामस्थ
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886