सणसवाडी आढळला जळालेला संशयित मृतदेह

Spread the love

शिक्रापूर वार्ताहर ) : सणसवाडी ता. शिरूर येथे जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने खळबळजळ उडाली असून घटेनेबाबत तर्कवितर्क लढवले जात असून शिक्रापूर पोलीस सदर ठिकाणी दाखल झाले आहे.

               सणसवाडी ता. शिरूर येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एक मृतदेह जळत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पाहणी केले असता रस्त्याच्या कडेला एक मृतदेह जळत असल्याचे निदर्शनास आले मात्र मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने सदर मृतदेह पुरुषाचा की महिलेचा याबाबत काही माहिती समजू शकली नसून पुढील तपासा नंतर घटना समोर येईन मात्र घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, तर शिक्रापूर पोलिसांचे शोध कार्य व तपास सुरू झाले आहे.

कु.सचिन दगडे
शिरुर तालुका प्रतिनिधी
8767358432 / 7350559916

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents