तहसीलदार कचेरी खेड 06/06/2023विषय : भीमजयंती मिरवणूक काढल्याच्या रागातून संघटित जातीयवादी गाव गुंडांकडून नांदेड शहराजवळील बोंढार गावात बौद्ध युवकाची हत्या केल्याबाबत

Spread the love

तहसीलदार कचेरी खेड 06/06/2023
विषय : भीमजयंती मिरवणूक काढल्याच्या रागातून संघटित जातीयवादी गाव गुंडांकडून नांदेड शहराजवळील बोंढार गावात बौद्ध युवकाची हत्या केल्याबाबत

सदर विषयानुसार दिनांक २/०६/२०२३ रोजी नांदेड जिल्ह्यात झालेल्या हत्येबाबत व भीमजयंतीचा राग मनात धरून गाव गुंडानी अक्षय भालेराव व त्याच्या परिवाराला मारहाण केल्याबाबत व तसेच बौद्धवस्तीवर हल्ला व दगडफेक करून याच्यावर वार करून हात्या केल्याबाबत आमची आपणास विनंती आहे कि आपण या प्रकारची योग्य दाखल घेऊन आरोपीस फाशीची शिक्षा व ऍट्रासिटी या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा हि विनंती.

उपाध्यक्ष, पुणे जिल्हा पै. आकाशभाऊ शांताराम होलस

अर्जदार

आकाश शांताराम डोळस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे जिल्हा उपाध्यक्ष ( A ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) खेड ता युवक अध्यक्ष

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents