
खेड तालुका कार्यसम्राट आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांचे समर्थक सयाजी शेठ गांडेकर यांची पुणे जिल्हा मेडिकल असोसिएशन चया संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
त्यांचे अभिनंदन व सत्कार केला राष्ट्रीय मानवाधिकार सेवा ट्रस्ट आफिस चाकण येथे त्यावेळेस महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ संगिता ताई नाईकरे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष सुशिला ताई मोरे पुणे जिल्हा अध्यक्ष सुप्रिया ताई मुळुक खेड तालुका अध्यक्ष रंजना ताई फुलारी विशाल भोसले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष हे उपस्थित होते
अस्सल न्यूज महाराष्ट्र 9370612656