

अकोला: प्रतिनिधी. प्रेमकुमार गवई
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आ. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आवाहनानुसार..राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा (ग्रामीण) जिल्हा अध्यक्ष संग्रामभैय्या गांवडे याच्या नेतृत्ववात खोके सरकारचा निषेद करून गद्दार दिवस साजरा करण्यात आला..या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नेते प्रा. विश्वनाथ कांबळे, प्रा. विजय
उजवणे, जिल्हा महासचिव आनंद वानखडे, विद्याताई अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष परिमल लहाने,डॉ.तेजराव नाराजे, शामराव वाहूरवाघ, जि प सदस्य विशाल गावंडे, माजी नगरसेवक पंकज गावंडे, करन दौड, सुनील महल्ले, शिवाजी पटोकार, गजानन भटकर, अश्वजीत शिरसाठ, अक्षय भगेवार, सै. अन्सार अली, शंकर कंकाळ, बाळासाहेब घुमरे, संतोष मुळे,ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्ष सौ .सुषमाताई कावरे, सौ दीपमालाताई खाडे, कु. मेघा पाचपोर, सौ. कोकिळाताई वाहुरवाघ,चंदाताई चव्हाण, अरुण कडू,शाम कोहर, किशोर राजूरकर, प्रकाश सोनोने, निलेश गुडदे, राहुल खेडकर, अजय सावरकर ,अमोल वलिवकर ,अभिजीत टाले, वैभव बानूवाकोडे, सुरज इंगळे, रोहन हर्षलकर अभी नरवाडे ओम सहिरिषे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…!!
अस्सल न्यूज महाराष्ट्र
