

पुणे चाकण.
आज दि. २२/६/२०२३ रोजी चाकण शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठकीचे आयोजन करन्यात आले होते.शिवसेना तालुका प्रमुख रामदासआबा धनवटे, शहरप्रमुख शेखर घोगरे युवासेना प्रमुख ऋषिकेश वाव्हळ शहरसंघटक पांडुरंग बाप्पु गोरे शेखर पिंगळे आदींनी पक्ष संघटना अधिक बळकट होण्यासाठी आणेक महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.
पक्ष फुटीनंतर रिक्त झालेल्या अनेक महत्चाच्या पदांवर योग्यत्या व्यक्तींची निवड करुन पक्षविस्तार लवकरात लवकर करणेकामी सुचना देण्यात आल्या या बैठकीसाठी शिवसेना नेते साहेबरावजी कड अश्पाकभाई शेख,दत्ताशेठ जाधव, स्वामि कानपिळे स्वप्निल बिरदवडे,अनिल गंभीर ,किरण शेलार ,कुनाल राऊत ,सचिन राक्षे, गोरखशेठ पठारे, चेतन सोनवणे दत्ता शिंगाडे अनिल मिसार आदी मान्यवर उपस्थित होते
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886