
शिरुर तालुक्यातील आठ गावांत रणधुमाळी
शिरूर (वार्ताहर) : शिरुर तालुक्यातील ८ मोठया ग्रामपंचायतींची निवडणूक आता होणार असून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरु झाला आहे.तालुक्यातील रामलिंग,तर्डोबाचीवाडी,कर्डोलवाडी, सदरवाडी,आण्णापूर,रांजणगाव गणपती, रांजणगाव सांडस,वाजेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.उमेदवारांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. शिरुर पंचक्रोशीतील या तगडया ग्रामपंचायती असून या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते कामाला लागला लागले आहेत.
कु.सचिन दगडे
शिरूर तालुका प्रतिनिधी अस्सल न्यूज महाराष्ट्र
8767358432/7350559916