

आज दि :- २४/०६/२०२३ , वार- शनिवार रोजी आदर्श गाव वेताळे वि.वि. कार्यकारी सोसायटी चे विद्यमान उप चेअरमन सन्माननीय श्री विजय दत्तात्रय बोंबले तसेच एस.एस.सी. ग्रुप – २००२/०३ यांच्या प्रयत्नाने व Enpro Industries Pvt. Ltd . कंपनीच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा- वेताळे येथे ०३ , जिल्हा परिषद शाळा – ठाकरवाडी (वेताळे) येथे ०३ व श्री सिद्धेश्वर विद्यालय – वेताळे येथे ०३ असे एकूण ०९ कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सेट शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले…
यावेळी एस.एस.सी. ग्रुप ९३/९४ चे सर्व सन्माननीय वर्ग मित्र व मैत्रिणी , वेताळे वि. वि. कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री दत्तात्रय बोंबले(पोलीस अधिकारी) , मा. उपसरपंच श्री विठ्ठल धर्मा बोंबले , विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री बाबाजी शेठ वाळुंज , श्री सुनील बोंबले– शिवसेना ग्राहक सं. कक्ष प्रमुख- खेड तालुका , यशस्वी उद्योजक श्री संजय शेठ बोंबले , प्रसिद्ध उद्योजक अविनाश शेठ बोंबले , सौ. वैजयंती बोंबले मॅडम , श्री चंद्रकांत बोंबले, श्री राम बोंबले वाय. टी. बोंबले व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886