लेक नातवंडान्ना भेटायला जाणा-र्या बापावर काळाचा घाला..*

Spread the love

लेकीच्या सासरी लेकिला व नातवंडाना भेटायला निघालेल्या बापावर लेकीच्या सासरीच घराकडे वळत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या डंपर (हायवा) च्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यु झाला ही घटना काल दि 24/6/2023 रोजी दुपारी 12.00 च्या सुमारास पुणे-नाशिक हायवे कुरुळी फाटा येथे घडली. यामधे सुनिल महादू वाडेकर वय 45 रा. बहूळ, ता.खेड, जि. पुणे यांचा जागीच मृत्यु झाला त्यामूळे बहूळ व संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents