सन्मान खाकीचा सन्मान कर्तृत्वाचा

Spread the love

दक्षिण आफ्रिका येथील खडतर अशी जगातील सर्वात जुनी व लांब 89km अंतर असलेली कॉम्रेड मॅरेथॉन 11 तास 16 मी मध्ये पूर्ण केल्याबद्दल हिंजवडी पोलीस स्टेशनचे आयर्न मॅन आपले ग्रुप सदस्य API राम गोमारे साहेबांचा खेड तालुका पत्रकार संघ,चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम, आपदा मित्र,आणि पोलिसमित्रांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी KFC फिटनेस चे संचालक Ad. प्रमोद खामकर सर,पुणे बुलेटिन चे पत्रकार रेस्क्युअर शांताराम गाडे पाटील,मुकेश अमोदकर, राम पाटील आणि डॉ.बापूसाहेब सोनवणे उपस्थित होते.साहेबांनी सर्वांचे आभार मानले.

अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886 आपल्या भागातल्या छोट्या मोठ्या बातम्यांसाठी संपर्क करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents