

आतिश मरगज यांनी गावातील सर्पमित्र प्रदीप तुळवे यांना माहिती दिली असता ते तत्काळ माहिती ठिकाणावर पोहोचुन अजगर व्यवस्तीत रित्या पकडला .वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन सर ,योगीता वीर मॅडम ,अतुल सवाखंडे यांना माहिती कळवली त्यांचा मार्गदर्शनाखाली लगेच पुन्हा त्याला त्याचा अधिवासात सोडण्यास सांगितले. .सर्प मित्र प्रदीप तुळवे, संतोष बारवेकर इतर सहकारी समीर कोळेकर, दिपक तुळवे यांच्या समवेत निसर्ग अधिवासात सोडण्यात आले.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9766694886 आपल्या भागातल्या छोट्या मोठ्या बातम्यांसाठी संपर्क करा