
लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर यांच्या माध्यमातून
जि प शाळा शिंदे ता खेड या शाळेतील
25 गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व
स्टेशनरी किट चे
वाटप करण्यात आले
क्लबच्या माध्यमातून
गेल्या 15 वर्षा पासून अशा प्रकारची अनेक शैक्षणिक सेवा कार्य
खेड तालुक्यातील
दुर्गम भागात राबविली जात आहेत
या प्रसंगी
लायन्स क्लब चे अध्यक्ष ला चंद्रकांत सोनवणे,
ला सौ कविता सोनवणे,
सचिव ला नितिन मुंगसे,
खजिनदार ला डॉ नवदीप यादव ,
ला सागर बनकर,
ला संजय म्हालुंगकर ,
ला वैभव गुजर, ला अनिल वाडेकर,
सरपंच श्री संतोष पानमंद
शाळा समिती अध्यक्ष श्री पानमंद ,शिक्षक वृंद व विद्यार्थी हे उपस्थित होते
स्वागत मुख्याध्यापक
श्री नारायण बोरकर सर प्रास्ताविक ला राजु गायकवाड तर
आभार प्रदर्शन
शिक्षिका सौ सुवर्णा टिळेकर यांनी केले