खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्षपदी नितीन वरकड तर उपाध्यक्षपदी शंकर शिंदे यांची बिनविरोध निवड*

Spread the love

खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ 2021 मध्ये नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली होती या पाच वर्षाच्या कार्यकाला साठी रामदास रेटवडे यांची अध्यक्ष म्हणून तर लतीफ शेख यांची सचिव म्हणून तर नितीन वरकड यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले होती.तसेच सहसचिव अण्णासाहेब कोडग कार्याध्यक्ष संतोष काळे खजिनदार कुंडलिक गारगोटे तर सदस्य म्हणून बाळासो वायकर एकनाथ टोपे संतोष जोशी एस बी कोळेकर बी.जे गाडे विजय डावरे, दादासाहेब ढाकणे, शंकर जाचक ,शंकर साळुंके,रखमा कदम, नीलम कदम , एसबी कोळेकर नामदेव पडदुणे शुद्धमती पवार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती यांचा कार्यकाल 2021 ते 26 पर्यंत होता परंतु दोन वर्षानंतर रामदास रेटवडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर महात्मा गांधी विद्यालय खेड क्रीडा शिक्षक शिक्षक नितीन वरकड यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच आदर्श विद्यालय आंबोलीचे क्रीडा शिक्षक शंकर शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यांचा सत्कार पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे दादासाहेब देवकाते कोळी साहेब सोलंनकर साहेब तसेच हुतात्मा राजगुरूचे माजी उपप्राचार्य दगडू टाकळकर एसबी चिखले दिलीप ढमाले दिलीप चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुंडलिक गारगोटे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव लतीफ शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष काळे यांनी केले. *माननीय मनोहर गोरगल्ले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents