
कार्यक्रमाला मेदनकर वडीचे सरपंच श्री अमोल साळवे. उपसरपंच श्री संजय वाघमारे. महेंद्र मेदनकर. संभाजी मेदनकर. गणेश भुजबळ. विजय मेदनकर. संकेत मेदनकर, सौं मंगलताई मेदनकर, सौं पल्लवीताई भुजबळ, सौं स्वातीताई गवते, सौं जयश्रीताई भुजबळ, सौं सुमनताई खरात, ग्रामविकास अधिकारी श्री सुदाम कड, अमित मेदनकर, नंदाराम भुजबळ, उत्तम आगरकर, सुभाष भुजबळ आदी मान्यवर उपस्तिथ होते