

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सांगता* व क्रांतीदिना निमित्ताने भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा आयोजित वीरभुमीतील पंचकलशाचे पूजन हुतात्मा राजगुरू स्मारक राजगुरुनगर याठिकाणी जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ निवडणुक प्रमुख अतुलभाऊ देशमुख.तालुका अध्यक्ष शांतारामजी भोसले.व पुणे जिल्हा उपाध्यक्ष.पै.विष्णुदास उर्फ बाप्पुसाहेब थिटे. गुलाब नाना खांडेभराड .अमृता शेवकरी . मनोज शेठ मांजरे . पूजाताई पवार. क्रांतीताई सोमवंशी. तसेच भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.