

प्रतिनिधी पुणे कोल्हापूर
युवराज गायकवाड चावरे
चावरे नाभिक समाजातील प्रत्येक वर्षी एकत्र येऊन मातीचा नाग तयार करतात . त्याचं पूजन केलं जातं समाजातील सर्व महिला व पुरुष येऊन त्याचं दर्शन व पूजन केले जाते. नाभिक समाजाचे अध्यक्ष सचिन गायकवाड उपाध्यक्ष अमोल काशीद इतर सदस्य अरविंद गायकवाड प्रशांत गायकवाड मयूर गायकवाड दिगंबर गायकवाड मच्छिंद्र गायकवाड पुंडलिक गायकवाड उदय गायकवाड सागर काशीद विशाल काशीद विष्णू काशीद व युवराज गायकवाड उपस्थित होते अतिशय सुंदर पद्धतीने नागपंचमी उत्साहात साजरी झाली