गणेश पासवान वय २४ वर्षे याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तोडावर सिमेंटची विट ४ ते ५ वेळा मारून गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारले

Spread the love

दि. ०४/०९/२०२३ रोजी रात्रौ ००.०० वा ते २४.०० वा पर्यत दाखल गुन्हे
भाग १ ते ५ चे गुन्हे ०१.
पोस्टे व गुरजि. नं. गु.ता. वेळ व ठि.
रावेत ३२८/२०२३ भा.दं.वि. कलम ३०२
दि.०४/०९/२०२३ रोजी ००.३०वा सुमारास निर्माण माईल स्टोन साईडवरील बेसमेन्ट मधील पत्र्याचे रूम मध्ये
रुणाल गेटवे सोसायटी जवळ मुंबई पुणे हायवे रोडचे बाजूला किवळे ता. हवेली जि. पुणे – दि.०४/०९/२०२३ रोजी १०:२६ वा.

गुन्हा दाखल फिर्यादी

  • शिवकुमार घनश्याम प्रजापती वय १९ वर्ष व्यवसाय मजूरी (फरशी बसवणे) रा. निर्माण माईल स्टोन साईडवरील बेसमेंट मधील पत्र्याचे रूम मध्ये रुणाल गेटवे सोसायटी जवळ मुंबई पुणे हायवे रोडचे बाजूला ता. हवेली किवळे

आरोपी तपशिल

  • दिनेश विलास यादव अंदाजे वय २० वर्षे रा. निर्माण माईल स्टोन साईडवरील बेसमेन्ट मधील रुममध्ये मुंबई पुणे हायवेजवळ रावेत ता. हवेली जि. पुणे आरोपी अटक नाही
    नमुदता वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर याने मयत विवेक गणेश पासवान वय २४ वर्षे याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तोडावर सिमेंटची विट ४ ते ५ वेळा मारून गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारले

आहे म्हणून
त. अधिकारी / अंमलदार :
सपोनि शिकलगार ९८२२७८६६९६

०२.पोस्टे व गु रजि. नं.
पिंपरी २०८/२३ भा.द.वि कलम ३७९

  • दि.०३/०९/२०२३ रोजी १५/०० वा ते दि. ०३/०५/२०२३ रोजी १५/०५ वा दरम्यान एम्पायर इस्टेट बस
    गु.ता.वेळ व ठि.
    स्टॉप पिपरी ते मोरवाडी पिंपरी पुणे – दि. ०४/०९/२०२३ रोजी १६.३
    गुन्हा दाखल फिर्यादी
    दत्तात्रय सोपान भोसले वय ५१ वर्ष धंदा मजुरी रा. सिहगड रोड, बिलवाडी हिंगणे खुर्द, पुणे

आरोपी तपशिल
अज्ञात इसम

  • नमुद ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे काळभोर नगर ते दांडेकरपुल पुणे जाणान्या बसमधून प्रवास करीत असताना सदर ठिकाणी बसमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या पॅन्टचा उजवा बिना फाडुन विशातील एकुण ९०,५००/- रुपये रोख रक्कम चोरून नेली म्हणून

त. अधिकारी / अंमलदार
पोना / १४६८ धायगुडे ८८८८८३००३६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents